Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: gdcc_support@gdccbank.bank.in         |         Apply Now         |

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यस्तरावरील कै. वैकुंठभाई मेहता उत्कष्ट जिल्हा बँक पुरस्काराने सन्मानीत

          दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसीएशन मुंबई, दरवर्षी महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांचा   कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देवुन सन्मानीत करते. सन २०२३-२४ या वर्षाचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार […]

नाबार्ड कडून गडचिरोली जिल्हा बँकेला राज्यस्तरीय उत्कृष्ठ बँक पुरस्कार

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ४४व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३- २४ या वर्षामध्ये सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार जिल्हा बँकेस प्रदान करण्यात आला. […]

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘ बँको ब्ल्यु रिबन’ पुरस्कार 2024 ने सन्मानीत

          देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतुन सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांना बँको तर्फे सन २०२३–२४ या वर्षाचा ‘ बँको ब्ल्यु रिबन २०२४‘ प्रथम पुरस्कार दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच लोणावळा येथे विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक बागेश्वर बॅनर्जी यांच्या […]

‘जीडीसीसी’ला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

सलग नवव्या वर्षी कोरले नाव, ३७० बँकांतून निवड जिल्हा सहकारी बँकांना व नागरी सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँको समितीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ ची घोषणा १३ डिसेंबरला झाली. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग नवव्यांदा या पुरस्कारावर नाव […]

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli, Tal. Gadchiroli,
Dist. Gadchiroli – 442605

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570

Mail Us: gdcc_support@gdccbank.bank.in

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232377
For ATM Card Assistance
07132-232965
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-232965 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2026 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design

error: Content is protected !!