गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानीत
बँकींग फ्रंटीअर्स व नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकीग समितीतर्फे दरवर्षी देशातील बँकींग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन २०२४-२५ या आर्थीक वर्षात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजीटल प्रणालीव्दारे केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी […]